Wednesday, June 25, 2008

संभाजीराजांवरील आरोप व त्यांचे खंडन.

1 comment:

GARGI said...

"आम्हा घरी धन" उर्फ "वारसा चालवू" उर्फ "इडा पीडा टळो" उर्फ बी(सी)-ग्रेड राउत, उर्फ शिवधर्मी आदित्य (अरेच्चा--- आदित्य हे तर आर्यांचे पूज्य दैवत : सूर्याचे नाव!!...).....
संभाजी महाराजांबद्दल प्रत्येक मराठी माणसाला प्रचंड आदर आहे. तुमचा जातिद्वेष (इस्पेशली ब्राह्मणद्वेष) प्रत्येक ठिकाणी व्यक्त करुन, त्यामध्ये संभाजीराजेंना गोवण्याचा मूर्खपणा सोडून द्या. समर्थ रामदास स्वामी आणि महागुरु दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, हा त्रिकालाबाधित इतिहास आहे. इतिहासातला "इ" देखील माहित नसणार्‍या व. पुरकेच्या समितीने स्वतःच्या अकलेचे दिवाळे काढलेलेच आहे. आणि हेही सर्वज्ञात आहे, की या समितीतील लोक काय लायकीचे आहेत.
या पुरकेला, इतिहासाच्या आधी "इंग्रजी" भाषेचे प्राथमिक ज्ञान देणे जास्त गरजेचे आहे.
अर्थात, संभाजी, शिवाजी यांचे नाव पुढे करून राजकारण करायची, बी-ग्रेडी खेळी आता नवीन नाही. काही दिवसांपूर्वी आपण टी.व्ही वर पाहिले/ ऐकले असेलच,....समर्थ व्यासपीठ प्रणेते स्वर्गीय "श्री नानासाहेब धर्माधिकारी" यांना मरणोत्तर "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेव्हा रायगड व आसपासच्या जिल्ह्यातील, नानांचे अनुयायी लाखो संख्येने उपस्थित होते. या अनुयायांवर नानांनी जे "दासबोधा"चे संस्कार केलेले आहेत, त्याचे तंतोतंत पालन, सर्वजण करत होते. आणि या लोकांमध्ये ९०% लोक हे बहुजन समाजातील होते. जे निस्वार्थी नानांना आजही देव मानतात. (शिवधर्मी बी-ग्रेडी या घटनेलाही "ब्राह्मणी षडयन्त्र" वगैरे संबोधून अजून अक्कल पाजळतील, यात शंका नसावी.) पण आजही जे संस्कार १ ब्राह्मण करू शकतो, आणि आजमावू शकतो, ते दुसरे कोणीही करू शकत नाही.
| जय श्री राम समर्थ| | जय जय रघुवीर समर्थ