Friday, May 30, 2008

छत्रपती संभाजी राजाना संगमेश्वराला कैद व मनुस्मृतीनुसार ह्त्या.

हिंदवी(म्हणजे हिंदूचे नव्हे..) स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे एकंदरीतच आयुष्य नानाविध चढ-उतारानी भरलेले आहे

संदर्भ व टीपा-

१) डॉ.जयसिंगराव पवार.छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ प्रस्तावना,पृष्ठ क्रमांक -२२.

२) डॉ.कमल गोखले,शिवपुत्र संभाजी पृष्ठ क्रमांक -५५.

३) शिव कालीन पत्रसार संग्रह,त्रिशत सांवत्सरिक शिवस्मारक ग्रंथावली शके १८५१,होळकर सरकार पुस्तकमाला,पुस्तक १४ वे (क्र.१८११)

४) शिव दिग्विजय (श्री शिवाजी महाराजयांची बखर) संपादक- नंदुरबारकर, पृष्ठ क्रमांक -४६२-६३.