Wednesday, June 25, 2008
आरोप- सोयराबाईला भिंतीत चीणुन मारले.
संभाजी राजांविषयी हा फार मोठा गैरसमज जनमाणसात रुजलेला आहे व त्याचे स्वरुपही आरोपाचे आहे.म्हणून आपण या मागील तथ्य समजावून घेतले पाहिजे .चिटनिसाने हा आरोप केला आहे.तो म्हणतो,"सोयरा बाई साहेब यांज पाशी जावून बाई साहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोधे करून विचारिले ,तेसमायी जवलिल बायका सर्व भये करून निघाल्या "
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment